बेळगाव—belgavkar : सांबरा येथे होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त देवी रंगाला काढण्याचा धार्मिक कार्यक्रम शुक्रवारी उत्साहात पार पडला. महालक्ष्मी देवी मंदिर आवारात झालेल्या कार्यक्रमाला शेकडो ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. हक्कदारांच्यावतीने देवीची ओटी भरून विधिवत पूजा करण्यात आली. यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी धार्मिक विधीची माहिती दिली.
मेत्री आणि असोदी कुटुंबियांच्यावतीने गाऱ्हाणे घालण्यात आले. शांततेत आणि भक्तिमय वातावरणात यात्रा करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले. तब्बल 18 वर्षानंतर सांबरा गावची श्री महालक्ष्मी यात्रा होणार आहे. यात्रेसाठी 70 फूट उंचीचा लाकडी रथ बनविण्यात येत आहे. मंगळवार 14 मे रोजी यात्रेला सुरुवात होणार आहे. पहिले 4 दिवस रथोत्सवासह 9 दिवस यात्रा होणार आहे. 22 मे रोजी यात्रेची सांगता होणार आहे.
Belgaum Sambara Mahalaxmi Yatra 18 after years belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Sambara Mahalaxmi Yatra 18 after years
Belgaum Sambara Mahalaxmi Yatra 18 after years
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements