बेळगाव—belgavkar : विद्युतीकरणाच्या कामामुळे बेळगाव-मिरज मार्गावरील काही एक्स्प्रेस रद्द तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे, बेळगाव तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस बेळगावपर्यंत धावत असून मिरज, कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यासाठी नैऋत्य रेल्वेने परिवहन महामंडळाच्या सहकायनि बेळगाव रेल्वे स्थानकातून कोल्हापूर व मिरजेला थेट बससेवा सुरू केली आहे.
तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस बेळगावपर्यंत धावत असल्याने प्रवाशांना मुख्य बसस्थानकात येऊन तेथून कोल्हापूरला जावे लागत होते. आता रेल्वे स्थानकातूनच थेट बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. परिवहन महामंडळातर्फे 5 बसेस कोल्हापूरला थेट जाण्यासाठी रेल्वे स्थानकासमोर थांबविल्या जात आहेत. त्यामुळे, प्रवाशांना कोल्हापूर, मिरज, सांगलीपर्यंतचा प्रवास करणे सोयीचे झाले.
रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बेळगाव-मिरज मार्गावर रेल्वेंची संख्या कमी असल्याने मिरजेला उपचारासाठी जाणारे प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांना सर्वाधिक फटका बसत आहे. त्याचबरोबर गोकाक, घटप्रभा, कुडची, रायबाग येथून बेळगावमध्ये शिक्षण नोकरीसाठी येणाऱ्यांनाही तासन्तास थांबावे लागत आहे.
Belgaum Railway Station to Kolhapur and Miraj Bus belgav belagavi belgavkar
Belgaum Railway Station to Kolhapur and Miraj Bus
Belgaum Railway Station to Kolhapur and Miraj Bus
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements