बेळगाव—belgavkar : बेळगाव रेल्वेस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प, तसेच जगद्ज्योती बसवेश्वर यांची प्रतिमा अद्याप बसविण्यात आलेली नाही. हा या राष्ट्रपुरुषांचा अवमान असून येत्या 15 दिवसांत रेल्वे प्रशासनाने याची दखल न घेतल्यास शिवशक्ती व भीमशक्तीच्यावतीने या प्रतिमा व शिल्प बसविण्यात येतील, असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शिवशक्ती व भीमशक्ती रेल्वेस्थानक परिसरात एकवटली होती.
सकल मराठा समाजाचे संयोजक रमाकांत कोंडुसकर व दलित समाजाचे नेते मल्लेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी रेल्वे प्रशासनाला पंधरा दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत प्रतिमा न बसविल्यास स्वत: प्रतिमा बसवू, असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन्ही शिल्प बसविण्यासाठी अद्याप रेल्वे बोर्डने परवानगी दिली नसल्याचे सांगितले. यावेळी इतर शिल्प बसविताना कोणाची परवानगी घेतली होती? असा प्रतिप्रश्न अधिकाऱ्यांना करण्यात आला. तेव्हा अधिकाऱ्यांनी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही समस्या मांडू, असे आश्वासन दिले. प्रतिमा बसविण्याबाबत आपल्याला अधिकार नसल्याचे सांगून रेल्वे अधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त केली.
Belgaum Railway Station is located in Belgaum city in the state of Karnataka, India. It serves as an important railway junction in the region, connecting various cities and towns across the country. The station is operated by the South Western Railway zone of Indian Railways.
The station is well-connected to various cities across India, including Mumbai, Bangalore, Pune, Hyderabad, and Chennai, among others. It caters to both passenger and freight traffic, playing a significant role in the region’s transportation infrastructure.
Belgaum Railway Station Shivaji Statue Issue belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Railway Station Shivaji Statue Issue
Belgaum Railway Station Shivaji Statue Issue
Belgaum Railway Station Shivaji Statue Issue
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements