बेळगाव—belgavkar : केंद्रीय रेल्वे व दूरसंचार मंत्र्यांनी बेळगावात पोस्ट विभागासाठी नवीन इमारत बांधण्यास परवानगी दिली आहे. याबद्दल खासदार मंगल अंगडी यांनी समाधान व्यक्त केले आहे. बेळगाव पोस्ट विभागाचा स्वतःचा पाच हजार चौरस फूट आकाराचा भुखंड औद्योगिक क्षेत्रात आहे. तेथे स्वतःची इमारत हवी होती.
पण, एका भाड्याच्या खोलीत कार्यालय सुरु होते. या पार्श्वभूमीवर खासदार अंगडी यांनी गेल्या महिन्यात केंद्रीय दूरसंचार मंत्री वैष्णव यांची दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात भेट घेवून प्रस्तावित जागेवर पोस्ट विभागामार्फत नवीन इमारत बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती केली होती. त्याला मंत्र्यांनी परवानगी दिली असून याबद्दल खासदारांनी त्यांचे आभार मानले आहेत.
Belgaum New Post office building belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum New Post office building
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements