बेळगाव—belgavkar : हिडकल धरणातून घटप्रभा नदीला 2 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बजावला आहे. बागलकोट जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती तीव्र आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 19 फेब्रुवारीपासून हिडकल धरणामधून घटप्रभा नदीमध्ये पिण्यासाठी पाणी सोडण्याचा आदेश मंत्री जारकीहोळी यांनी बजावला आहे.
यामुळे बागलकोट शहर व मार्गावरील गावांना सरकारच्या आदेशान्वये राखून ठेवण्यात आलेल्या 5 टीएमसीपैकी 2 टीएमसी पाणी मिळणारआहे. त्याचबरोबर बागलकोट व मार्गावरील गावांसाठी नदीपात्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात आणखी तीन टीएमसी पाणी सोडणे बाकी आहे. रामेश्वर जलउपसा योजनेद्वारे तलाव भरण्यासाठी 0.07 टीएमसी पाण्यासह एकूण 2.07 टीएमसी पाणी घटप्रभा नदीला सोडण्याचा आदेश आहे.
Belgaum Hidkal 2 TMC Water to Ghataprabha belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Hidkal 2 TMC Water to Ghataprabha
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements