तसेच ₹ 18000 रुपयेही कमवा, काय आहे ‘ही’ योजना
Budget 2024 : मोदी सरकार 2.0 चं शेवटच बजेट गुरुवारी सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अंतरिम बजेट सादर केलं. या बजेटमधून मध्यम वर्गाला कोणाताही दिलासा मिळाला नाही. सरकारने इनकम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. पण सरकारने देशातील 1 कोटी कुटुंबांना दर महिन्याला मोफत 300 युनिट वीज देण्याची घोषणा केली आहे. आता प्रश्न हा आहे की, मोदी सरकार जनतेला ही सुविधा कशी देणार? निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात याची माहिती सुद्धा दिली.
रुफ-टॉप सोलरायजेशनच्या (rooftop solarisation) माध्यमातून 1 कोटी कुटुंबांना दर महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळू शकते. अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी संकल्प केलेला, ही योजना त्याच अनुसरण करणारी आहे. सूर्योदय योजनेतंर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवणाऱ्या कुटुंबाला दर महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळेल (300 units of free electricity rooftop solar scheme).
Budget 2024 | 300 units of free electricity per month for 1 crores houses under rooftop solar project.
rooftop solar scheme for households, also known as the ‘Pradhan Mantri Suryoday Yojna’.
savings of Rs 15,000-18,000 annually for households that install rooftop solar systems
सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज आणि त्यानंतर अतिरिक्त वीज वितरण कंपनीला विकल्यास दरवर्षाला त्या कुटुंबाला ₹ 15 ते 18 हजार रुपये मिळतील. त्याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग सुद्धा शक्य आहे. छपरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी इंस्टॉलेशन वाढेल, त्यामुळे वेंडर्सना उद्योग करण्यासाठी व्यवसायाची संधी आहे. या सोलार पॅनलच्या मेंन्टेन्सची गरज पडेल, त्यातून युवकांना रोजगाराची संधी आहे.
300 units of free electricity rooftop solar scheme
300 units of free electricity rooftop solar scheme
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements